
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

व्यापार :भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
जी-२०च्या अहवालातून समोर आले वास्तव, जगात वाढले आर्थिक विषमतेचे संकट ...

नागपूर :रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
प्रशासनाचा गोंधळ; अधिकृत माहितीसाठी 'वेट अँड वॉच' ...

महाराष्ट्र :अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
२ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल, थेट लोकांमधून निवडले जाणार २८८ नगराध्यक्ष ...

व्यापार :हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
ब्रिटनमधील भारतीय समाजाचे होते शुभचिंतक ...

महाराष्ट्र :मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
लोकांमध्ये नाराजी आहे, प्रशासनाने तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे, असे ते कडाडले. ...

मुंबई :लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
सध्या बीएसएनएलचे १२५ टॉवर कार्यरत ...

ठाणे :तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
प्रकल्प क्रमांक ३ हा अंतर्गत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे ...

मुंबई :"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा चढला पारा
महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. अनेक प्रश्नावर निवडणूक आयोगाला समाधानकारक उत्तर देता आली नाही. या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंनी आयोगाला सुनावले. ...

राष्ट्रीय :लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
मंगळवारी दुपारी एका मेमू पॅसेंजर ट्रेनची मागून येणाऱ्या मालगाडीशी धडक झाली. बिलासपूर स्टेशनजवळ दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की पॅसेंजर ट्रेनचा एक डबा मालगाडीवर आदळला. ...

क्रिकेट :आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
टीम इंडियातून छाप सोडत नवी 'क्रांती' घडवणाऱ्या छोट्या गावातून आलेल्या 'छोरी'ची खास स्टोरी ...

राष्ट्रीय :"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
राजद नेते तेजस्वी यादव यांचा पलटवार, योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट निशाणा...! ...
